सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ जिल्हा परिषदेच्या येळगाव गटातील भारतीय जनता पक्ष पुरस्कृत उमेदवार श्री. आनंदराव जयसिंगराव पाटील (राजाभाऊ) यांना 'नारळ' आणि येळगाव पंचायत समिती गणातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार संगिता संजय शेटे यांना 'कमळ' या चिन्हाचे बटन दाबून बहुमताने विजयी करा !